व्याज दर

SAVINGS BANK DEPOSITS

Interest Rates on Savings Bank Deposits With effect from 1st October 2017 :
 
Sr No. Particulars Rate of Interest
1 Saving Deposits Balance upto Rs. 25 Lakhs 3.50% p.a
2 Saving Deposits Balance above Rs. 25 Lakhs 4.00% p.a
 
देशांतर्गत मुदत ठेवी एफसीएनआर ठेवी ऍडव्हान्सेस ईएमआय गणक

Domestic Term Deposits / Bulk Term Deposit / NRO Term Deposits

 
Interest Rate on Domestic Term Deposits / Bulk term Deposit / NRO Term Deposits
 
Duration For Amount less than Rs. 1.00 crore  (% per annum w.e.f. 07.05.2018) For Amount Rs. 1 crore to Rs. 5 crore (% per annum w.e.f. 16.01.17) For Amount Rs. 1 crore to Rs. 5 crore (% per annum w.e.f. 18.01.17)
7-45 days 4.25 3.50 3.50
46-90 days 5.25 3.75 3.75
91-364 days 6.00 4.00 4.00
365 Days/ 1 year to 2 years 6.50 4.25 4.25
Over 2 years to 3 years 6.60 4.25 4.25
Above 3 years 6.00 4.25 4.25
 
*महानिधि/महालाभ/महालक्ष्मी येथे रु. 1 कोटी फक्त लागू असतील
** 444 days/Mahanidhi and 666 days/Mahalabh Schemes rates on repricing will be as per rates applicable to one year to less than 3 years bucket
***Bank Term Deposits Scheme,2006 (5 years Tax Saving Scheme) is applicable upto Rs.1.5 Lakh only
  • निवासी भारतीय ज्येष्ठ नागरिकांना केवळ 1.00 कोटीपर्यंत, सर्व परिपक्व टप्प्यांना दरसाल 0.5 % ज्यादा व्याजदर दिला जाईल. ज्यादा व्याजदर अ-निवासी ठेवींसाठी लागू असणार नाही.
  • बँक-कर्मचारी सदस्य किंवा निवृत्त सदस्य किंवा मृत सदस्याची पत्नी/जोडीदार किंवा मृत निवृत्त सदस्याची पत्नी/जोडीदार यांना 1.00% ज्यादा/वाढीव व्याजदर केवळ रु 1 कोटीपर्यंत प्रदान केला जाईल.
  • परिपूर्णतेच्या आधी ठेवीचे निकास केल्याप्रकरणी, बँकेकडे प्रत्यक्ष ज्या मुदतीकरिता ठेव जमा केली होती त्यानुसार व्याज दर लागू असेल.
  • परिपूर्णतेच्या आधी मुदत ठेवीचे निकास केल्याप्रकरणी, 1 वर्षाच्या परिपूर्णतेच्या ठेवीसाठी (खाते उघडण्याच्या वेळेनुसार) लागू असणा-या व्याजदरावर दंड नाही.
  • जास्तीत जास्त 10 वर्षे कालावधीसाठी ठेवी स्वीकारल्या जातील.
  • वेळोवेळी होणा-या बदलानुसार सर्व दर असतील.
  • Branch should take prior approval before accepting bulk term deposit above Rs. 5.00 Crore.
 
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.