करांचे इ-पेमेंट


करांचे इ-पेमेंट -

करांचे इ-पेमेंट म्हणजे ’बँक ऑफ महाराष्ट्र’च्या महाकनेक्ट म्हणजेच इंटरनेट बँकींग सुविधेव्दारे तुमच्या बीओएम खात्याव्दारे करांचे ऑनलाईन पेमेंट करणे.

इ-पेमेंट सुविधेचा उपयोग करुन सेवा कर, अबकारी शुल्क, आयकर, टीडीएस,टीसीएस, संपत्ती कर, हॉटेल रीसीट कर, व्हॅट/विक्री कर (महाराष्ट्र राज्य) भरता येतात.

इ-पेमेंटसाठी आवश्यक असलेले नियम -

तुम्ही बीओएम इंटरनेट बँकींग सुविधाधारक असणे आवश्यक असते म्हणजेच महाकनेक्ट (इंटरनेट बँकींग) सुविधेचा उपयोग करुन घेण्यासाठी देण्यात आलेले यूजर आयडी आणि पासवर्ड..

कर अधिका-याकडे तुमची नोंदणी होणे आवश्यक असते आणि (प्रत्यक्ष करासाठी) वैध पॅन/टॅन किंवा (अप्रत्यक्ष करासाठी) अबकारी विभागाने दिलेले ऍसेसी कोड तुमच्याकडे असणे आवश्यक असते.
Last update date - 27-05-11
माहिती सुरक्षा
विमा उत्पादने
गृहकर्जाकरिता "डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए"
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
Car Dealers Tie-up Form
MAHA e-PAY
Reservation Roster
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
OTS Settlement Request
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
विशेष शाखांची यादी
राज्यवार सुट्टी
Vidya Laxmi Portal द्वारे ऑनलाइन शिक्षण कर्ज

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR) with effect from 07.03.2019

Press Release for Quarter/ Nine Months ended 31st December 2018

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.