डिमॅट सेवा

`बँक ऑफ महाराष्टख` 1999 पासून `सीडीएसएल`ची डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी ) - ठेवधारणा सहभागी - आहे.

उपलब्ध सेवा

इलेक्टखाओनिक फॉर्ममधील (अमूर्त आकार - डिमटेरिअलाइज्ड फॉर्म) शेअर्स/िडबेंचर्स/बॉन्डस/कमर्शिअल पेपर्स/यूटीआय युनिट इत्यादी सिक्युरिटीज ताब्यात ठेवणे-होल्डींग/हस्तांतरण/तारण ठेवणे अशा सेवा दिल्या जातात.
वस्तु विनिमयाच्या तत्वावर व्यवहार होत नाहीत.

कार्य

 • प्रत्यक्ष आकारातील सिक्युरिटीजचे डिमटेरिअलायझेशन (इलेक्टखाओनिक फॉर्ममध्ये रुपांतर)
 • डिमॅट खात्यातील सिक्युरिटीजचे रिमटेरिअलायझेशन (प्रत्यक्ष फॉर्ममध्ये रुपांतर )
 • डिमॅट खात्यातून डिलीव्हरी देणे
 • इतर खात्यांमधून हस्तांतरण झाल्यावर डिमॅट खात्यात कऎoडिट घेणे
 • पत्ता/बँक खात्याचे तपशील/वारसदार/कुलमुखत्यार याती
 • सिक्युरिटीज तारण ठेवणा-याच्या खात्यात राहतात पण ज्याच्या नावे त्या ब्लॉक केल्या जातात अशा सिक्युरिटीज तारण ठेवणे/तारणमुक्त करणे. तारणासाठी तारण ठेवणारी व्यक्ती आणि तारण घेणारी व्यक्ती, दोन्ही व्यक्तींची खाती “सीडीएसएल`मध्ये असणे आवश्यक असते फक्त डीपीज वेगळ्या लागतात.

सुविधा

 • ग्राहकांकडून आलेल्या सूचनांप्रमाणे डेबिटस खात्यात जमा केली जातात.
 • ऑन लाईन इंटर-िडपॉझिटरी हस्तांतरण प्रत्यक्ष वेळेच्या तत्वावर केले जाते - सूचनेची कार्यवाही झाल्यावर काही मिनिटातच ही प्रकिऎया होते.
 • केऎडिट रिसिट आपोआपच होतात. केऎडिट मिळवण्यासाठी सूचनेची आवश्यकता नाही. तरीसुध्दा गऎाहकाने इच्छा व्यक्त केल्यास आपोआप होणारी कऎoडिटही ब्लॉक करुन सूचनांनुसार त्यावर कार्यवाही होऊ शकते.
 • बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी सिक्युरिटीज तारण ठेवण्याची पध्दत सुलभ आहे. या पध्दतीनुसार सिक्युरिटीज ज्यांच्या नावे तारण ठेवायची आहेत (म्हणजे बँक म्हणजेच प्लेजी) त्यांच्या नावे ब्लॉक करुन तारण देणा-यांच्या म्हणजेच प्लेजरच्या खात्यात कायम ठेवली जातात. प्लेजीच्या (बँक शाखा ) सूचनेनुसार सिक्युरिटीज मोकळ् या होऊ शकतात किंवा प्लेजीच्या खात्यात हस्तांतरित होऊ शकतात. तारणाच्या काळात लाभांश/बोनस इ. सर्व कॉर्पोरेट लाभ प्लेजर घेऊ शकतो.
 • डेबिट किंवा कऎoडिटसाठी किंवा दोहोसाठी सिक्युरिटीज गोठवता येतात.
 • वारसदार (सर्व धारकांचा मृत्यू झाल्यास ) किंवा हयात धारकांच्या नावे हस्तांतरण (मृत्यू झाल्यानंतर करण्यात येणा-या व्यवस्थेचे दावे ) करता येते.
 • खात्यातील परिस्थिती आणि सिक्युरिटीजच्या हस्तांतरणासंबंधी एसएमएस ऍलर्ट सुविधा उपलब्ध असते.
 • इंटरनेटव्दारे खात्याची परिस्थिती पाहण्यासाठी इएएसआय (इलेक्टखाओनिक ऍक्सेस टू सिक्युरिटी इन्फॉर्मेशन) ही सुविधा विनाशुल्क उपलब्ध आहे.
 • इ-टोकनच्या मदतीने डिलीव्हरीचे व्यवहार करण्यासाठी इएएसआयइएसटी (इलेक्टखाओनिक ऍक्सेस टू सिक्युरिटी इन्फॉर्मेशन आणि एक्झिक्यूशन ऑफ सिक्युरिटी टखओन्झॅक्शन) ही सुविधा नाममात्र शुल्कात उपलब्ध आहे.
 • व्यवहार-धारणापत्र (टखओन्जॅक्शन कम होल्डींग स्टेटमेंट ) महिन्यादरम्यान व्यवहार झालेल्या खात्यांसाठी दर महिन्याला पाठवले जाते, तिमाही व्यवहार-धारणापत्र सगळ्याच खात्यांसाठी पाठवले जाते.
 • लाभांश थेट बँक खात्यात कऎoडिट केला जातो (डिमॅट खात्यात निर्देश केल्याप्रमाणे)
 • डिमॅट सेवा शुल्क बँक खात्यात निर्देश केल्याप्रमाणे थेट वसूल केले जाते.
 • डिलीव्हरी सूचना स्लीप्स, बँक खाते असलेल्या बँकेच्या अन्य शाखेतही सादर करता येते.
 • फॅक्स क्षतिपूर्तीची (इन्डेम्निटी - रु.200/- मुद्रांक ) कार्यवाही एकदा केल्यावर सूचना स्लीप फॅक्सने एकदा पाठवल्यावर मूळ प्रत पुढच्या दोन दिवसात पोचेल याची खात्री करुन घ्यावी.

डिमॅट खाते कोणाला उघडता येते ?

पुढील वर्गवारीतील घटकांना डिमॅट खाते उघडता येते :

व्यक्ती/अविभक्त हिंदू कुटुंब-एचयूएफ/बॉडी कॉर्पोरेट/नोंदणीकृत सोसायटी/नोंदणीकृत टखस्ट/मान्यताप्राप्त फंडस (गऎओच्युइटी, सुपरऍन्युएशन, व्हेंचर कॅपिटल फंड इ.) / विदेशी संस्थांमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार/ओव्हरसीज बॉडी कॉर्पोरेट/बँका/म्युच्युअल फंड/असोसिएशन ऑफ पर्सन्स/िवदेशी नागरिक/िक्लअरिंग मेंबर्स (बऎाoकर्स )

 • मालकी तत्वावरचे उद्योग (प्रोप्रायटरशिप ) /भागीदार फर्म / अनोंदणीकृत सोसायटी/अनोंदणीकृत टखस्टच्या नावावर डिमॅट खाते उघडता येत नाही.
 • एचयूएफ/अज्ञान यांच्या नावे डिमॅट खाते प्रथम आणि एकमेव खातेधारक म्हणून उघडता येते. अन्य व्यक्तींबरोबर संयुक्त खाती उघडता येत नाहीत.
 • संयुक्त खाती जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या नावावर उघडता येतात.
 • “महाबँक डीपी`सह डिमॅट खाते उघडून चालवण्यासाठी अर्जदार कोअर बँकींग असलेल्या `बँक ऑफ महाराष्टख“ च्या कोणत्याही शाख्रेतील खातेधारक असणे आवश्यक असते.
 • अनिवासी भारतीय डिमॅट खाते रिपॅटिखएशन (आपल्या देशात पाठवणे) किंवा नॉन- रिपॅटिखएशन तत्वावर उघडता येते. नॉन-िरपॅटखाsएशन पध्दतीच्या खात्यासाठी घराचा पत्ता आणि एनआरओ बँकेचा संदर्भ खाते कऎमांक आवश्यक असतो.

डिमॅट सेवांसाठी उपलब्ध असलेले मार्ग

 • बँक खाते चालू असलेल्या कुठल्याही कोअर बँकींग शाखेत सेवा उपलब्ध असते.
 • खात्याची स्थिती, विनंती अर्ज मिळवणे, सूचना आणि विनंती अर्ज सादर करणे यासंबंधी काही प्रश्न असल्यास गऎाहकांना पालक शाखेत अशा स्वरुपाची सेवा उपलब्ध असते.
 • या योजनेसंबंधीची काही चौकशी करायची असल्यास महाबँक सुविधा केंद्रामध्ये सकाळी सात ते रात्री अकरा या वेळात (022 ) 22625754/22611196 या कऎमांकांवर उत्तरे मिळू शकतात.
 • डिमॅट केंद्र, मुंबई येथे वरील स्वरुपाची सुविधा उपलब्ध असते :
  पत्ता: 
  बँक ऑफ महाराष्‍ट्र,,
  डिमॅट सेल,
  दुसरा मजला, “जनमंगल“ , 45/47, मुंबई समाचार मार्ग, मुंबई - 400 023. 
  दूरध्वनी  :  (022 ) 22626748/22620502  फॅक्स : 22621779
  इ-मेल : demat_mum@mahabank.co.in    

खाते उघडण्यासाठी सादर करावयाची माहिती आणि कागदपत्रे :

 • सर्व संयुक्त धारकांसाठी पॅन कार्ड कॉपी
 • पॅन कार्ड कॉपी फोटोशिवाय असेल किंवा अपुरी असेल तर ओळखीचा पुरावा
 • पत्रव्यवहारासाठी असलेल्या पत्त्याचा पुरावा (प्रथम धारक ) , सर्व संयुक्त धारकांचा कायमचा पत्ता (पत्रव्यवहारासाठी असलेल्या पत्त्याशिवाय अन्य काही पत्ता असल्यास)
 • डिमॅट शुल्काची वसुली करण्यासाठी चार्ज बँक खात्याचे तपशील (बँक ऑफ महाराष्टख मधीलच खाते आवश्यक ) निर्देशित बँक खात्यात शुल्क डेबिट करण्याच्या हमीवर बँक खात्याच्या सर्व धारकांची सही आवश्यक असते.
 • धारकांचे फोटो (फोटोधारकाची सही असलेला फोटो चिकटवून)
 • प्रथम धारकाच्या आर्थिक स्थितीची (उत्पन्न मर्यादा) माहिती
 • एका साक्षीदारासह प्रत्येक पानावर सही असलेला डीपी-बीओ करारनामा (रु.100 मुद्रांक शुल्क)
 • सहीसकट नामांकन पर्याय (होय किंवा नाही ) होय असल्यास दोन साक्षीदारांसह तपशील
 • डिमॅट खात्याचे नामांकन असलेल्या किंवा धारकाचे नामांकन असलेल्या व्यक्तीचा जन्मदाखला.
 • पुढीलपैकी एक तरी ओळखीचा पुरावा आवश्यक ::

  1. फोटासह पॅन कार्ड
  2. व्होटर आयडी
  3. ड्रायविंग लायसन्स
  4. पासपोर्ट
  5. आयडी कार्ड/शासनाने दिलेले फोटो असलेले कागदपत्र/कायदेशीर मान्यता असलेले अधिकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उपकऎम/शेडय़ूल्ड व्यावसायिक बँका/सार्वजनिक आर्थिक संस्था/िवद्यापीठांशी संलठ असलेली महाविद्यालये/आयसीएआय, आयसीडब्लयूएआय, बार कौन्सिल इ.
  6. बँकेने दिलेले फोटोसह क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड

  पुढीलपैकी एक तरी ओळखीचा पुरावा आवश्यक :

  1. पासपोर्ट
  2. व्होटर आयडी
  3. ड्रायविंग लायसन्स
  4. रेशन कार्ड
  5. बँक पासबुक
  6. इलेक्ट्रिक बिल/गेल्या दोन महिन्यातील लँडलाईन निवासी टेलिफोन बिलची कॉपी
  7. लीव्ह अँड लायसन्स करारनामा/विक्री करारनामा
  8. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांसाठी - स्वत:च्या खात्याचा पत्ता - आत्मनिवेदनपत्र
  9. आयडी विभागात उल्लेख केलेल्या संस्थांनी दिलेले पत्त्यासह आयडी कार्ड
  10. बँक अधिका-याची सही आणि बँकेच्या शिक्क्यासह बँक अधिका-याने योग्य त्या पध्दतीने प्रमाणिक केलेल बँक स्टेटमेंट (नाव, बीओचा पत्ता आणि बँक स्टेशनरीवर छापलेल्या कालावधीतील बँकेचे व्यवहार
  11. बँक खात्याचे, रद्द केलेल्या चेकसह (मूळ चेक ) बँक अधिका-याने स्वत: प्रमाणित केलेल्या लेटरहेड/बँक स्टेशनरीवर छापलेले वरील तपशिलांसह मूळ कॉम्प्युटर स्टेटमेंट. असे स्टेटमेंट दोन तिमाहींपेक्षा म्हणजेच सहा महिन्यांपेक्षा जुने नसावे.
  12. आयकर रिटर्नसच्या पोचपावतीची कॉपी

अन्य आवश्यक बाबी :

 • प्रत्येक व्यवहारासाठी गऎाहकाचे डिमॅट खाते आणि सिक्युरिटी आयडी सकऎाsय असणे आवश्यक.
 • खाते उघडल्यावर डिलीव्हरी सूचना स्लीप बुक, तसेच खात्याच्या तपशिलांसह एक विशिष्ट पत्र थेट पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर पाठवले जाते. अर्ज सादर केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत पत्र मिळाले नाही तर अर्जदाराने शाखेशी किंवा डिमॅट सेलशी संपर्क साधावा.
 • पुरावे आणि अर्ज, नाव आणि सहीच्या कोडसह शाखा अधिका-यांकडून पडताळून घेणे आवश्यक असते. त्यानंतरच अर्ज सादर केल्यानंतरची पोचपावती देण्यात येते.
 • पत्ता/संपर्क कऎमांक/बँक खात्याचे तपशील/कुलमुखत्यारपत्रधारक/नामांकन तपशीलात बदल करण्याची विनंती केल्यास नव्या तपशिलांचे पुरावे सादर केल्यावर तशी कार्यवाही करण्यात येईल. एका संयुक्त खातेधारकाचा मृत्यू झाल्यास हयात धारकाच्या नावावर, नव्या खात्यात धारणेचे हस्तांतरण होईल किंवा (सगळ्या धारकांचा मृत्यू झाल्यास ) नामांकन झालेल्या व्यक्तीच्या नावावर, नव्या खात्यात धारणेचे हस्तांतरण होईल.
 • नामांकन केवळ व्यक्तींसाठी असते (एका व्यक्तीच्या नावावर किंवा संयुक्त) आणि केवळ एकाच व्यक्तीचे नामांकन करता येते.
 • संयुक्त खात्यातील कोणतेही कामकाज किंवा सूचना संयुक्त पध्दतीनेच करणे आवश्यक असते.
 • लॉक-इन शेअर्सचे डिमटेरिअलायझेशन करता येते.
 • लॉक-इन शेअर्स तारण ठेवता येतात पण लॉक-इन कालावधी संपेपर्यंत प्लेजीच्या खात्यावर त्यांचे हस्तांतरण होऊ शकत नाही.

Please Note   

 • No need to issue cheques by investors while subscribing to IPO. Just write the bank account number and sign in the application form to authorise your bank to make payment in case of allotment. No worries for refund as the money remains in investor’s account.
 • KYC is one time excercise while dealing in securities markets – once KYC is done through a SEBI registered internmediary (broker , DP, Mutual Fund etc.), you need not undergo the same process again when you approach another intermediary

शुल्क :

The charges (excluding service tax) for demat services applicable as on date (01.02.2016) are as under

Particulars Charges
Documentation including stamp duty Actuals
Dematerialization Charges Rs.2/- per certificate Min. Rs. 25/- per request
Transaction (Sell/Debit) 0.03% of value subject to min. Rs.25/- & max. Rs. 500/-
For MAHA e-trade Online Trading Customer flat charges Rs 10/- per transaction
Pledge Rs. 60/- per ISIN (pledgor), Rs. 40/- per ISIN (pledgee)
Unpledge Rs. 30/- per ISIN (pledgor),
Rs. 20/- per ISIN (pledgee)
Pledge invocation Rs. 40/- per transaction
Remateralisation / Repurchase Rs. 30/- per transaction
Failed Transaction Rs. 25/- per transaction
Late Transaction Rs. 20/- per transaction
Demat / Other mail Charges Actuals Min. Rs. 25/- per transaction
Freeze / Unfreeze Charges Rs. 50/- per transaction
Annual Maint. Charges Rs. 500/- p.a.(for individuals/ NRI/HUF Trust), Rs.150/- p.a. for existing / retired staff, Rs. 1,000/- p.a. for others payable in advance
Free for 1st year for Royal Saving A/C
AMC Free for 1st year and 50% of AMC waived from Year 2 for Purple Saving A/c
Basic services Demat. Account (BSDA) All charges will be applicable as per Demat Account charges, except annual maintenance charges which is NIL
   
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.