महाकॉम्बो/संयुक्त कर्ज योजना

महाकॉम्बो/संयुक्त कर्ज योजना - गृह व वाहन दोन्ही एकत्र :

1 योजनेचे नाव महाकॉम्बो/संयुक्त कर्ज योजना --गृह व वाहन दोन्ही एकत्र
2 उद्देश
  • नवीन किंवा विद्यमान गृह/सदनिका आणि विद्यमान गृहाचे विस्तृतीकरण याच्या बांधकाम/अधिग्रहण यासाठी गृहकर्ज
  • आणि नवीन चारचाकीच्या म्हणजेच कार, जीप, सुव्ह इ.च्या खरेदीसाठीवाहनकर्ज
3
पात्रता
  • कायमस्वरूपी वेतनदार कर्मचारी
  • उद्योजक/व्यावसायिकः रु 4.00 लाख (गतवर्षीची प्राप्ती)
4 किमान वार्षिक प्राप्ती
  • वेतनदारांसाठीः रु 4.00 लाख (गतवर्षीची प्राप्ती)
  • उद्योजक/व्यावसायिकांसाठीः रु 4.00 लाख (गतवर्षीची प्राप्ती)
5 वयोमर्यादा
  • किमान :
    अर्ज दाखल करतेसमयी अर्जदाराने वय वर्षे 21 (पूर्ण) केलेली असावी
  • कमाल :
    60 वर्षे, पर्याप्त डिस्पोजेबल प्राप्तीनुसार
6 कर्जाचे कमाल प्रमाण For - Housing
For Salaried -

60 times of Gross monthly salary / 75 times of net monthly salary(whichever is higher)
For Businessman / Professional
5 times of last 2 Years average income based on IT returns

For Car loan :
Salaried - Up to 24 times Net Monthly Sal on the basis of last salary drawn
Others : up to 2 times average annual income based on 2 years ITR or 2 times Gross Taxable income  as per latest ITR

किमान गृहकर्ज रक्कम रु.15.00लाख असावे

कमाल प्रमाण ग्रामीण अर्ध-नागरी नागरी महानगरी
संयुक्त कर्ज 20 30 100 200
पैकी
गृह (कमाल) 15 25 90 175
वाहन (कमाल) 5 7 10 25
7 मार्जिन
  • वाहनकर्ज : किमान 10%
  • गृहकर्ज :
    रु. 20 लाखापर्यंत कर्जः - 15% • रु. 20 to 75 लाखापेक्षा अधिक कर्जः - 20%
    रु. 75 लाखांपेक्षा अधिक - 25%कर्जः
8 परतावा
  • गृहकर्ज : कमाल 30 वर्षेपर्यंत
  • वाहनकर्ज : कमाल 84 महिने
9 Rate of Interest Click here to view the Interest Rate

No additional ROI of 0.25 % for deduction above 60 % and up to 65 %
No additional ROI of 0.25 % for repayment period beyond 20 years up to 30 years
10 कपात कपात - 65% पर्यंत मान्य
11 प्रक्रिया शुल्क
  • कर्जाच्या 0.15% रक्कम (कमाल रु.25000/- याला अनुसरून) संयुक्त कर्जासाठी
  • महिला कर्जदारांकरिता प्रक्रिया शुल्क नाही
12 Age Age at Loan maturity should not exceed 75 years
 
 
Insurance Products
गृहकर्जाकरिता "डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए"
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
Car Dealers Tie-up Form
MAHA e-PAY
Reservation Roster
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
OTS Settlement Request
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
विशेष शाखांची यादी

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR) with effect from 07.10.2018

Press Release For the Quarter and Nine months ended 31st December 2017

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.