गृहकर्जाकरिता “डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए”

परस्पर किफायतशीर संबंधाकरिता “डायरेक्ट सेलिंग एजन्ट”/डीएसए बना.

ग्राहकांना सक्षम बनविण्यासाठी, वेळोवेळी सूचित केलेल्या अटी व शर्तींवर, बँक ऑफ महाराष्ट्र तिच्या विविध योजनांतर्गत गृहकर्जे देत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या गृहकर्ज योजनांच्या अंतर्गत पुरस्कार करण्याकरिता डायरेक्ट मार्केटिंग एजन्ट्स / डायरेक्ट सेलिंग एजन्ट्स आणि तत्सम सक्षम (पात्र) संस्थांकडून त्यांच्या सेवा देण्याकरिता आणि / किंवा बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा / विभागातील कमिशन बेसिसवर असलेले अन्य अनुज्ञ (परमिसिबल) आर्थिक उत्पादनांचे मार्केटिंग करण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रने अर्ज मागविले आहेत.

अधिक माहितीकरिता आमच्या शाखा / विभागांना भेट द्या.

कोण सक्षम (पात्र) असते?

  1. नोंदणीकृत बिल्डर्स/डेव्हलपर्स आणि त्यांचे मार्केटिंग (एमएज्) या स्वरूपात विक्री प्रतिनिधी (सेल्स रिप्रेझेंटिव्हज्) (एमएज्) प्रतिष्ठित गृकर्ज सल्लागार आणि प्रमाणित रिअल इस्टेट ब्रोकर्स (आरईआरए रजिस्टर्ड)
  2. कोणतीही आर्थिक व्यवसायात कार्यरत व्यक्ती जसे, एलआयसी पॉलिसीज्/एनएससीज्/म्युच्युअल फन्डस् यांची विक्री करणारी व्यक्ती.
  3. मान्य व्हॅल्युअर्स, सीएज्, आर्थिक प्लॅनर्स, कर सल्लागार
  4. नोंदणीकृत भागीदार संस्था (फर्म्स) आणि प्रोप्रायटरशिप फर्म्स सार्वजनिक/खाजगी कंपन्या

अर्ज कसा करावा?

अर्ज विहित प्रारूपात भरून एम्पॅनेलमेन्ट/विभागीय कार्यालयाच्या शाखा प्रमुखाकडे सादर करावा. बँक ऑफ महाराष्ट्रच्या किंवा गरजेनुसार निर्णय घेण्यास एम्पॅनेलमेन्टला संपूर्ण अधिकार असतील.

अर्ज विहित प्रारूप वेबसाइटः www.Bank of Maharashtra.in वरून डाउनलोड करता येईल.

तुमच्या सविस्तर माहितीबद्दल तुम्ही आम्हाला cmpri@mahabank.co.in वर लिहून पाठवू शकता.

अटी लागू : वेळोवेळी रेग्युलेटर्स व बँकेने दिलेल्या मार्गदर्शनानुसार बँक ऑफ महाराष्ट्र कर्जाला मान्यता देण्याचा संपूर्णपणे निर्णय घेईल.

 
 
गृहकर्जाकरिता “डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए”
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR) with effect from 07.07.2018

Press Release For the Quarter and Nine months ended 31st December 2017

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.