क्रेडीट मार्गदर्शन

संदर्भ : शेतक-यांना सल्ला देण्यासंबंधित बँकेच्या योजना

बँकेने पुणे आणि सातारा जिह्यांमध्ये शेतक-यांसाठी तीन सल्ला केंद्रे उभारली आहेत.  ही सल्ला केंद्रे खालीलप्रमाणे कार्य बजावतात :

 1. टेलिफोन आणि मोबाईलव्दारे तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून पतविषयक सल्ला देणे
 2. शेतक-यांनी घेतलेली कर्जे आणि आर्थिक नियोजनासंबंधी सल्ला
 3. सर्वसाधारण बँकींगसंबंधित जागृती  -  बचत (नो फिऎल )खाते आणि ठेव खाती उघडणे
 4. टच स्क्रीन असलेली एक व्हॅन पुणे आणि सोलापूर, अहमदनगर आणि सातारा अशा पुणे जिल्हयानजिकच्या जिल्हयांमधील शाखा/गावांना भेट देऊन महत्वाची पिकांसंबंधित शेतकी ज्ञान/बँकेच्या ठेव योजनासंबंधी माहिती देते.  या व्हॅनबरोबर असलेला कृषि सहाय्यक शेतक-यांना सगळे तपशील समजावून सांगतो

पतविषयक सल्ला केंद्रांचे पत्ते पुढीलप्रमाणे

 1.  प्रमुख,  शेतकरी सल्ला केंद्र
  व्दारा ग्रामीण विकास केंद्र
  बँक ऑफ महाराष्ट्र
  मु.पो. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे
  फोन नं  -  02118-243251
 2. समन्वयक
  ग्रामीण विकास केंद्र
  बँक ऑफ महाराष्ट्र
  जनमंगल बिल्डींग, स.नं. 7ए/2, किर्लोस्कर न्यूमॅटिक समोर
  इंडस्ट्रीयल इस्टेट-हडपसर
  पुणे  -  411 013
  फोन नं  -  020-26870815
  फॅक्स नं  -  020-26818787
 3. तिसरे केंद्र साता-यातील आमच्या बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे.  या केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे  :

 4. मुख्य जिल्हा व्यवस्थापक
  बँक ऑफ महाराष्टख
  जीवनतारा एल आय सी
  क्षेत्रीय कार्यालय बिल्डींग
  कलेक्टर ऑफिससमोर
  कोरेगाव रोड, सातारा 415 001
  फोन नं  -  02162-239680
  फॅक्स नं  -  02162-2333519
 
“Direct Selling Agent” for Housing Loan
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR)/ Base Rate with effect from 07.04.2018

Press Release For the Quarter and Nine months ended 31st December 2017

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.