अटेन्शन एनआरआय कस्टमर्स

एफएटीसीए/सीआरएस :

फॉरिन अकौंट टॅक्स कम्प्लायन्स ऍक्ट (एफएटीसीए) हा यूएसचा कायदा आहे ज्यामध्ये यूएस नागरिक/रहिवासी यांनी त्यांचा नॉन-यूएस आर्थिक अकौंटस् यूएस सरकारला रिपोर्ट करावयाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे यूएसखेरीज अन्य नागरिक/रहिवासी यांनी त्यांचा सीआरएस अकौंटस्.

एफएटीसीए/सीआरएसच्या रिपोर्टस अंतर्गत येते की, भारताशिवाय असलेले इन्डिसिया (पत्ता, वास्तव्य-ठिकाण, संपर्क क्रमांक इ.) यांच्यासहित अकौंटसच्या बाबतीतील उचित डिलिजन्स पूर्ण केले पाहिजेत. तुमच्या शाखेकडे स्व-प्रमाणिताचे अधिकथन/जाहीर घोषणा देऊन उचित डिलिजन्स पूर्ण करता येतील.

एफएटीसीए/सीआरएसच्या अधिकथनाकरिता प्रारूप/फॉर्मॅट्सः प्रपत्र/फॉर्म I हा वैयक्तिक खातेधारकांसाठी आहे आणि प्रपत्र/फॉर्म II हा विना-वैयक्तिक खातेधारकांसाठी आहे एनआरआय यांनी संबंधित फॉर्म डाउनलोड करून घ्यावा आणि रीतसर भरून व स्वाक्षरी करून त्यांच्या शाखेकडे अपडेशनकरिता पोष्टाने 31 ऑक्टोबर, 2017 पर्यंत पाठवावा. उचित भरलेल्या फॉर्मची स्कॅन्ड प्रत मेलने शाखेकडे आगाऊ प्रत स्वरूपात पाठवता येईल. फॉर्मच्या सादरीकरणातील कसूरीबद्दल अधिकथन/जाहीर घोषणा सादर करीपर्यंत खाते बंद करण्यात येईल. याशिवाय, अधिकथन/जाहीर घोषणा सादर करीपर्यंत खातेदार एनआर एफडी उघडू शकणार नाही.“Direct Selling Agent” for Housing Loan
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR)/ Base Rate with effect from 07.04.2018

Press Release For the Quarter and Nine months ended 31st December 2017

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.