Azadi ka Amrit Mahatsav

Last Visited Page  

खेळते भांडवल

एखाद्या संस्‍थेचे खेळते भांडवल म्हणजे त्‍यांच्या नेहमीच्या गरजांची पूर्तता करण्यास आवश्यक असलेली रक्कम (ती साधारण वर्षभरात आवश्यक असते) उपलब्ध होणे आणि त्‍याद्वारे भांडवलाची निर्मिती करणे. बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांचे कार्यचालनासाठीचे खर्च, आवश्यक साधनांची खरेदी, येणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यासाठी थेट निधी किंवा लेटर ऑफ क्रेडिट जारी करते.

  • सुविधांसाठी निधी म्हणजे बँक ग्राहकांना व्यवसायात आवश्यक असलेली साधने खरेदी करणे किंवा व्यवसायातले अन्य खर्च यासाठी पतपुरवठा करते. अप्रत्यक्ष निधी सुविधा म्हणजे आपल्‍या ग्राहकांच्या वतीने बँक पुरवठादारांना लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे रक्कम देण्याची हमी देते.
  • ग्राहकांच्या वतीने पुरवठादार, सरकारी विभाग यांच्याकडून उधारीवर वस्तू आणि सेवा प्राप्त करण्यासाठी बँक हमी प्रदान करते.

 

 

 

आपण पुढील लिंक्सही पाहू शकता​