Azadi ka Amrit Mahatsav

Last Visited Page  

ऑनलाईन शॉपिंग / सुविधा बिलांच्या रकमा देणे

:: बँक ऑफ महाराष्ट्र ऑनलाइन खरेदी:

महाकनेक्ट- महाबँकच्या इंटरनेट बॅंकिंग सुविधेचा वापर करून ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू व सेवांकरता बँकेच्या ग्राहकांना रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे..

लाभ:

  • सर्वांना उपलब्ध
    सर्व ऑनलाईन नेटबँकिंग (विद्यमान आणि नविन) व्यवहाराचा हक्क असलेले वापरकर्ते हे ऑनलाईन सुविधा वापरण्यास पात्र आहेत.
  • साधे, सोयीस्कर, तत्पर आणि सुरक्षित
    ग्राहक ऑनलाईन खरेदी केलेल्या सेवा आणि वस्तूंच्या बिलांच्या रकमांचे पैसे साध्या, सोयीस्कर आणि अखंडपणे भरू शकतात.
  • सेवांची सूची.
    साधे आणि चालविण्यास सोपे - कुठल्याही वेळेस, घर / ऑफिसमधून

महाबँकची(http://www.ccavenue.com/ccavenuemall/BOM)

:महाबँकची युटिलिटी बिल भरणा सुविधा::

महाबँकेने तुमच्या डेस्कटॉपवरूनचतुमची सर्व बिले भरण्याची सोय केली आहे!

महाबँक ऑनलाईन युटिलिटी बिल भरणा सेवा वापरून तुम्ही तुमची वीज, टेलिफोन, मोबाईल, विमा बिले ऑनलाइन भरू शकता आणि मासिकांची सदस्यता घेऊ शकत आणि विविध धर्मादाय संस्थांमध्ये योगदान देऊ शकता.