Azadi ka Amrit Mahatsav

Last Visited Page  

ई - कर भरणा -

कर रकमेचा ई-भरणा म्हणजे ’बँक ऑफ महाराष्ट्र’च्या “महाकनेक्ट” म्हणजेच इंटरनेट बँकींग सुविधा वापरून तुमच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यामधून कर रक्कम भरणे..

ई - देयक पूर्वतयारी

तुमच्याकडे बीओएम इंटरनेट बँकिंग सुविधा असणे आवश्यक आहे उदा. महाकनेक्ट (इंटरनेट बँकिंग) सुविधेचा वापर करण्यासाठी बीओएमकडून मिळालेला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड.

तुमच्या खात्याची कर अधिकाऱ्याकडे नोंदणी असणे आवश्यक आहे आणि वैध पॅन/टॅन(प्रत्यक्ष करासाठी )किंवा उत्पादन विभागाने जारी केलेले एक परिमाण कोड(अप्रत्यक्ष करासाठी)असणे आवश्यक आहे.