Azadi ka Amrit Mahatsav

Last Visited Page  

आमचे उद्दिष्ट

समाजातल्या विविध घटकांना सेवा देत, जागतिक पातळीवर स्थान निर्माण करण्याच्या दिशेने पावले टाकत, भागधारकांचे आणि कर्मच-यांचे मूल्य वाढवित एक चैतन्यमय, दूरदर्शी, तंत्रसिध्द आणि ग्राहकानुवर्ती बँक म्हणून बँकेचे अस्तित्व सिध्द करणे, हे बँकेचे चालू वर्षाचे मुख्य उद्दीष्ट आहे

आमचे बोधचिन्ह

दीपमाळ

हे बोधचिन्ह आपल्या असंख्य दीपांच्या प्रकाशाने प्रगतीच्या उंच शिखरांकडे जाणारा मार्ग दर्शविते.

स्तंभ

आमची संस्था- सामर्थ्याचे प्रतीक

दीप

आमची शाखा - सेवेचे प्रतीक

या बोधचिन्हातील तीन “एम` म्हणजे तीन प्रतीके आहेत
म्हणजेच - गतिमान अर्थचलन
कार्यपद्धतींचे आधुनिकीकरण आणि
कर्मचा-यांना निरंतर प्रेरित करणे