वृत्तपत्र प्रसारण
वृत्तपत्र प्रसारण संग्रहित

श्री. रविन्द्र मराठे, एमडी अँड सीईओ, बँक ऑफ महाराष्ट्र यांनी बँकेच्या दक्षता जागरुकता/व्हिजिलन्स अवेअरनेस सप्ताहाच्या प्रसंगी बँकेच्या कार्यकारी व कर्मचारी वर्गासमोर दक्षता प्रतिज्ञा/ व्हिजिलन्स प्लेज सादर केली.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखा शनिवार तारीख 12 आणि रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी खुल्या राहतील.

सीएसआर कॉन्केव्ह 2016 दरम्यान सीएसआर रिसर्च फाउण्डेशन तर्फे श्री. आर. के. गुप्ता, कार्यकारी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र यांचा सत्कार

(02.09.2016)

बँक ऑफ महाराष्ट्र व कर्मचारी यांनी मिळून रु. 21लाख नाम/एनएएएम च्या स्थापनेसाठी अनुदान दिले.

(26.08.2016)

तारीख 30 जून 2016 ला समाप्त होणा-या तिमाहीला बँक ऑफ महाराष्ट्रचा क्रियाशील नफा रु. 458..73 कोटी झाला.

(12.08.2016)

बँक ऑफ महाराष्ट्रने आयडीआरबीआय कडून प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केला.

(20.07.2016)

बँक ऑफ महाराष्ट्रने वित्तीय समावेश क्षेत्रातील स्कॉच प्रतिष्ठित पुरस्कार 2016 प्राप्त केला.

या वर्षी बँकांद्वारे राज्यात रू.254903/- करोड़ चे कर्ज वितरण

बँक ऑफ महाराष्ट्रनी वर्ष 2016 साठी रु. 100 कोटींचा वार्षिक निव्वळ नफा मिळवला

(12.05.2016)

पुणे प्रमुख कार्यालय येथे ता. 25-26 एप्रिल रोजी भरणा-या सभेचा आढावा

(25.04.2016)

बँक ऑफ महाराष्ट्र “स्टँड अप इंडिया” कार्यक्रमांतर्गत मंजूरी प्रदान करीत आहे.

(05.04.2016)

बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम बँकेच्या 4 दिवसीय सुट्यांच्या काळात अखंडपणे कार्यरत राहील.

जागतिक महिला दिनाचा समारंभ

(08.03.2016)

श्री मनोज बिस्वल, जनरल मॅनेजर (एचआर), बँक ऑफ महाराष्ट्र यांचा ‘मोस्ट इन्फ्लुएन्शियल लीडर्स इन इंडिया’ या पुरस्काराने सन्मान केला गेला.

(22.02.2016)

बँक ऑफ महाराष्ट्रचा निव्वळ नफा 55.59% ने वर चढला.

(10.02.2016)
 
 
Integrety Pledge by CVC

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स


RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum

सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) -
कमर्शियल क्रेडिट, ज्यामध्ये कॉर्पोरेट, एमएसएमई आणि अन्य कर्जे—सर्वसाधारणपणे रु. 10.00लाखाच्या वर आणि रु. 5.00लाखापेक्षा जास्त कृषि-शर्ती कर्जे आणि सर्व रिटेल क्रेडिट यांच्यासहियांच्या प्रक्रियेकरिता व मंजूरीकरिता बँकेने सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) ची स्थापना केली.
 
ई-एसबीटीआर -
मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क महाराष्ट्र बँकेचे इंटरनेट बँकिंगद्वारे भरणा

 

. फुगवटा निर्देशांकित राष्ट्रीय बचत सुरक्षा- संकलित/इन्फ्लेशन इंडेक्सड नॅशनल सेव्हिंग सिक्युरिटीज-क्युम्युलेटिव्ह

1 - उत्पादन तपशील
2 - अर्जाचा फॉर्म
3 - वारंवार विचारले जाणारे प्रश्न--आय आय एन एस एस-सी
 
चालू व बचत निष्क्रिय लेखाधारक ज्यांची सर्वसाधारण प्रवर्गात शून्य शिल्लक आहे, म्हणजेच प्रत्यक्ष लाभ लेखांतरण/इलेक्ट्रॉनिक लाभ लेखांतरण, /विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, याकरिता सार्वजनिक अधिसूचना

एटीएम आणि डेबिट कार्डाचे वार्षिक व्यवस्थापन शुल्क ` 100/- + सेवाभार दुस-या वर्षापासून लागू (ता. 01/03/2014 पासून)
 
ग्राहक शिक्षणः : भारतीय बँकनोटांसाठी सुरक्षिततेची वैशिष्ट्ये
 
थोडीशीच काळजी/सावधानता तुमचा ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित ठेवील.

1- इंग्लिश भाषांतर
 
सेवा-शुल्क परिशोधित--ता. 01/09/2013 पासून लागू
 
नविन पुनरावर्ती मुदत ठेव योजनाः महा-लक्षाधीश/मिलिऑनेर, महा लखपती व महासंचय प्रणालीबद्ध/सिस्टेमिक ठेव योजना
 
महाबँक सुवर्ण कर्ज योजना- सुवर्ण अलंकारांवर कर्जाची सोय
महासुपर गृह कर्ज
 
महासुपर कार कर्ज
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज
 
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
Visitor Counter
Stats
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.