द महा मोबाइल बँकिंग ऍप
महा मोबाइल ऍपच्या साहाय्याने बँकिंग तुमच्या बोटांच्या टोकांवर अनुभवा. तुमचे बँकिंग व्यवहार पाहण्यासाठी, तुमच्या आवडत्या लोकांसाठी पैसे हस्तांतरित करण्यासाठी व कुठूनही केव्हाही बिले भरण्यासाठी तुमच्या मोबाइलवर आजच कार्यरत करा.

द महा मोबाइल बँकिंग

सुरक्षित सुलभ सोयिस्कर
 
लिंक डाउनलोड करण्यासाठी MAHAMOBILE TO 9223181818 वर एसएमएस पाठवा किंवा ऍप-दुकानात भेट द्या
 
 

ताबडतोब कार्यरत करण्यासाठी

संदर्भित ऍपच्या दुकानातून मोबाइल बँकिंग ऍप डाउनलोड करा व उघडा
1. महा मोबाइल संदर्भित ऍप-दुकानातून डाउनलोड करा
 
महा मोबाइल संदर्भित ऍप-दुकानातून डाउनलोड करा
 
2. न्यू यूजर रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करा
 
न्यू यूजर रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करा
 
3. अटी व शर्ती मान्य करा
 
वाचा आणि अटी व शर्ती मान्य करा
 
4. तुमचा यूजर आयडी टाका
 
तुमचा यूजर आयडी 11 अंकी सीआयएफ किंवा कस्टमर आयडी क्रमांक असतो, कॉल सेन्टरशी संपर्क साधा.

सादर केल्यावर तुमच्या बँकेकडून स्वयंप्रेरित एसएमएस* पाठवला जाईल. जर तुम्हाला शाखेला भेट देण्यासंबंधी संदेश आला, त्याचा अर्थ, तुमचा मोबाइल क्रमांक बँकेबरोबर नोंदविलेला नाही अथवा तुम्ही नोंदविलेल्या क्रमांकाव्यतिरिक्त दुसरा क्रमांक वापरत आहात. दुहेरी क्रमांकाच्या मोबाइल फोनसाठी नेमक्या क्रमांकाची खात्री करून घ्या.

*प्रमाणित शुल्क एसएमएसकरिता आकारले जाईल
 
5.रजिस्ट्रेशनसाठी तुमची पद्धत निवडा
 
रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ तीन पर्याय आहेतः
 1. इंटरनेट बँकिंग : नेट बँकिंग यूजर आयडी व संकेतशब्द तपासा
 2. एटीएम कार्ड : 16 डिजिट कार्ड क्रमांक व पिन तपासा
 3. शाखा : शाखेत अर्ज सादर करा व तुमच्या एसएमएसवरील 5अंकी टोकन तपासा
 
6. एमपिन व एमटीपिन संरचित करा
 
 
1. एमपिन (संकेतशब्द ऍपसाठी लॉग इन करा) 2. एमटीपिन (संकेतशब्द अधिकृत निधि अंतरणासाठी व बिल देणे)
 
7. अभिनंदन आता तुम्ही तुमचे व्यवहार करू शकता
 
अभिनंदन आता तुम्ही महा मोबाइल वापरून XX बँकिंग व्यवहार करू शकता. अधिक माहितीसाठी साइड मेन्यू उघडा व वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहा, आमच्या ग्राहकसेवेला भेट द्या किंवा जवळच्या आमच्या शाखेला भेट द्या.
 
 

कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत?


बँकिंग

 • शिल्लक चौकशी व पुढील बाबींसाठी मिनि-स्टेटमेन्ट
 • बचत व चालू खाते
 • मुदतठेव व पुनरावर्ती ठेव
 • कर्ज खाते

निधि अंतरण

 • लाभार्थी पाहा/भर घाला/कमी करा
 • बँकेच्या अंतर्गत खात्यांमध्ये अंतरण
 • इतर बँकांतील एनईएफटी* खात्यांमध्ये अंतरण*
 • इतर बँकांतील आयएमपीएस* खात्यांमध्ये अंतरण*

बिल देणे

 • बिलर्स भर घाला/कमी करा
 • पाहा व बिल भरा
 • तत्क्षणी बिल भरणे (विदाउट बिलर ऍडिशन फॉर सिलेक्ट बिलर्स)
 • चेक बिल पेमेन्ट हिस्टरी

कार्ड सेवा

 • डेबिट/क्रेडिट कार्डासाठी अर्ज द्या
 • एटीएम पिन पुन्ह संरचित करा
 • डेबिट कार्ड ब्लॉक करा

सेवा विनंती

 • पूर्वीचे व्यवहार शोधणे
 • अकौंट स्टेटमेन्ट विनंती
 • चेकबुक विनंती
 • चेकबुक स्थितीज्ञान चौकशी
 • चेक थांबविणे
 • डिमांज ड्राफ्ट विनंती
 • कर्जासाठी अर्ज

व्हीएएस

 • लॉग तक्रार
 • मोबाइल पासबुक
 • एमपिन व एमटीपिन बदलणे
 
आयएमपीएस

इमिजिएट पेमेन्ट सर्व्हिस (आयएमपीएस) ही मोबाइल फोनद्वारे उपलब्ध असलेली तत्क्षणी आंतरबणक इलेक्ट्रॉनिक निधि अंतरण सेवा/इन्स्टन्ट इंटरबँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सर्व्हिस आहे. ती आता इतर वाहिन्यांवरून, उदा., एटीएम, इंटरनेटबँकिंग इत्यादि.

एनईएफटी

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंडस् ट्रान्सफर (एनईएफटी) ही राष्ट्रव्यापी देय प्रणाली एकाकडून दुस-या एकाकडे अंतरण सुविधा आहे. या योजनेअंतर्गत, व्यक्ती, व्यावसायिक संस्था आणि कॉर्पोरेटस् कोणत्याही बँक-शाखेकडून या योजनेत सहभागी असणा-या बँकांमध्ये खाते असलेल्या कोणत्याही व्यक्ती, व्यावसायिक संस्था आणि कॉर्पोरेटस् यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निधि अंतरण करू शकतात.

अधिक वैशिष्ट्ये
 
 • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
 • भारतातील शाखा / एटीएम शोधक
 • संपर्क केंद्र तपशील
 

सेवा शुल्क

सध्या मोबाइल बँकिंग ऍप्लिकेशनवर कोणतेही अधिभार लादलेले नाहीत आणि बँकेच्या अंतर्गत असलेल्या खात्याकडे निधि अंतरण करण्यासाठी कोणतेही अधिभार लादले जाणार नाहीत. एनईएफटी, द्वारे होणा-या इतर बँकेच्या खात्यांमध्ये निधि अंतरणासाठी बँकेच्या मार्गदर्शिकांमध्ये निर्देशित केल्यानुसार सिस्टीमकडून योग्य सेवाशुल्क आकारले जाईल. बुक किंवा अकौंट कॅरियर/ फिजिकल स्टेटमेन्ट/पोस्टलशुल्क ग्राहकाच्या खात्यातून डेबिट केले जातील, जर मोड ऑफ डिलिव्हरी “डिलिव्हरी ऑन कस्टमर्स ऍड्रेस” @ Rs. 50/- per request.

व्यवहार मर्यादा

मोबाइल बँकिंगच्या व्यवहार मर्यादा अशा असतील

अनुक्रमांक तपशील व्यवहाराच्या रकमेची मर्यादा
1 स्वतःच्या खात्यावर अंतरण मर्यादा नाही
2 बँक ऑफ महाराष्ट्रतील इतर खात्यावर अंतरण 50000/- दर दिवशी
3 एनईएफटी
4 युटिलिटी बिल पेमेन्ट
5 एनईएफटी 5000/- दर दिवशी

या सुविधा कोणाला उपलब्ध असू शकतात?

 • सर्व प्रकारचे बचत खातेधारक वैयक्तिक, किंवा संयुक्त खातेधारक कोणीही एकाने किंवा जिवंत असलेल्याने चालविलेले
 • सर्व संपूर्ण प्रोप्रायटरशिप फर्म चालू खातेधारक आणि कॅश क्रेडिट खातेधारक

महा मोबाइल बँकिंग सर्व्हिसेस उपलब्ध करण्यासाठी पूर्वापेक्षित

ग्राहक मोबाइल बँकिंग अनुप्रयोग वापरण्यासाठी खालील असणे आवश्यक आहे.

 • Android, iOS, विंडोज मोबाइल फोन.
 • मोबाइल फोन डेटा कनेक्टिव्हिटी

हे अर्ज कॅरियर—इन्डिपेन्डन्ट असतात, म्हणजे, ग्राहकाला बँकेकडून मोबाइल बँकिंग सर्व्हिसेस उपलब्ध करण्यासाठी त्यांच्या मोबाइल सेवा पुरवठादारांशी असंबंधित, परंतु डेटा कनेक्टिव्हिटी असणे आणि महामोबाइल उपयोजन संचालित करणारे माबाइल साधन असणे आवश्यक आहे. डेटा कनेक्टिव्हिटीचे मूल्य ग्राहकाला द्यावयाचे असते.

 
Integrety Pledge by CVC

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स


RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum

सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) -
कमर्शियल क्रेडिट, ज्यामध्ये कॉर्पोरेट, एमएसएमई आणि अन्य कर्जे—सर्वसाधारणपणे रु. 10.00लाखाच्या वर आणि रु. 5.00लाखापेक्षा जास्त कृषि-शर्ती कर्जे आणि सर्व रिटेल क्रेडिट यांच्यासहियांच्या प्रक्रियेकरिता व मंजूरीकरिता बँकेने सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) ची स्थापना केली.
 
ई-एसबीटीआर -
मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क महाराष्ट्र बँकेचे इंटरनेट बँकिंगद्वारे भरणा

 

. फुगवटा निर्देशांकित राष्ट्रीय बचत सुरक्षा- संकलित/इन्फ्लेशन इंडेक्सड नॅशनल सेव्हिंग सिक्युरिटीज-क्युम्युलेटिव्ह

1 - उत्पादन तपशील
2 - अर्जाचा फॉर्म
3 - वारंवार विचारले जाणारे प्रश्न--आय आय एन एस एस-सी
 
चालू व बचत निष्क्रिय लेखाधारक ज्यांची सर्वसाधारण प्रवर्गात शून्य शिल्लक आहे, म्हणजेच प्रत्यक्ष लाभ लेखांतरण/इलेक्ट्रॉनिक लाभ लेखांतरण, /विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, याकरिता सार्वजनिक अधिसूचना

एटीएम आणि डेबिट कार्डाचे वार्षिक व्यवस्थापन शुल्क ` 100/- + सेवाभार दुस-या वर्षापासून लागू (ता. 01/03/2014 पासून)
 
ग्राहक शिक्षणः : भारतीय बँकनोटांसाठी सुरक्षिततेची वैशिष्ट्ये
 
थोडीशीच काळजी/सावधानता तुमचा ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित ठेवील.

1- इंग्लिश भाषांतर
 
सेवा-शुल्क परिशोधित--ता. 01/09/2013 पासून लागू
 
नविन पुनरावर्ती मुदत ठेव योजनाः महा-लक्षाधीश/मिलिऑनेर, महा लखपती व महासंचय प्रणालीबद्ध/सिस्टेमिक ठेव योजना
 
महाबँक सुवर्ण कर्ज योजना- सुवर्ण अलंकारांवर कर्जाची सोय
महासुपर गृह कर्ज
 
महासुपर कार कर्ज
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज
 
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
Visitor Counter
Stats
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.