ग्राहक प्रशंसापत्र
  • बिऎ. घारपुरे

प्रिय ऍलन,

     तुम्हाला खरंच तसदी द्यावी का असा विचार माझ्या मनात येत होता.  तरीसुध्दा मुद्याची बाब ही पूर्णपणे प्रशस्तीपर असल्याने मी पुढचं पाऊल टाकायचा निर्णय घेतला. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेला समारंभ हा खरोखरच मी जगात कुठे पाहिला नसेल इतका उत्कृष्ट होता. माझ्यासारख्या - माझे वर्णन मी अंतिम उपभोक्ता करेन -  प्रेक्षकाच्या दृष्टीने हा समारंभ नेमका कसा संपन्न झाला, हे सांगायलाच पाहिजे.  त्यामुळेच मी तुमचा थोडासा वेळ घेतो  :

  1. समारंभाच्या आदल्या दिवशी तुमचे एक शाखा व्यवस्थापक श्री नायर - 0330 -  स्वत: माझ्या घरी आले आणि त्यांनी तुमची आमंत्रणपत्रिका मला देऊन समारंभाला मनापासून आमंत्रित केले.  प्रत्यक्ष शाखा प्रमुखाने इतक्या मन:पूर्वक आमंत्रित करण्याची कल्पना मला कौतुकास्पद वाटली.  अर्थात मला ती स्वीकारावीच लागली.
  2. मी कारने बाल शिक्षण मंदिरातल्या कार पार्केंगपाशी पोचलो तेव्हा तिथे मार्गदर्शक प्रत्येक कारच्या स्वागतासाठी आणि पार्केंग योग्य त्या ठिकाणी व्हावे म्हणून उभे होते.  पार्केंग झाल्यावर पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी थांबलेल्या गाडीपाशी आम्हाला नेले.  तिथे डखायव्हरने कारचे दार उघडले आणि आमचे सुखद स्वागत केले.  पार्किंगपासून समारंभस्थळी घेऊन जाणारी गाडी सोडण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तिथे एक व्यक्ती सजज होती.  सभागृहात मोबाईल घेऊन जाता येणार नाहीत अशीही सूचना संबंधित व्यक्तीने केली.
  3. बँकेने भाडय़ाने दिमतीला घेतलेली गाडी आम्हाला सभागृहाच्या आवाराच्या गेटपाशी घेऊन गेली.  त्या ठिकाणी असलेल्या पोलीसांची (ते तुमच्या नियंत्रणाखाली नव्हते ) वागणूक अपवादात्मकरित्या सौजन्यपूर्वक पण शिस्तीची होती, त्यांनी आम्हाला शारिरिक कुचंबणा करावी लागत असल्याबद्दल दिलगिरी पुन्हापुन्हा व्यक्त करत आमची तपासणी केली.  पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक जातीने प्रवेशव्दारापाशी आमच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 
  4. एकदा आत गेल्यावर आपल्या कर्मचा-यांनी निर्माण केलेले वातावरण आश्चर्यकारक वाटावे इतके आरामदायी होते. तुमच्या कर्मचा-यांपैकी एका स्त्री कर्मचा-याने आमचे वय किंवा पोशाखाचा प्रकार असे काही भेदभाव न करता आम्हाला आमच्या सीटपाशी नेले. o तुम्ही स्वत: आणि कार्यकारी संचालकांनी केलेले स्वागत आणि त्यानंतरची भाषणे ही एक सुखद पर्वणी वाटली.
  5. सूत्रसंचालक व्यक्तीही उत्तमरित्या प्रशिक्षित होती आणि संभाषण ओघवते आणि अचूक होते.  इलेक्टॉनिक व्यवस्था आणि ध्वनीयंत्रणाही निर्दोष, बिनचूक होती.  अगदी सत्यम किंवा इन्फोसिसच्या कार्यकऎमांपेक्षाही उत्तम वाटावी असेच समारंभाचे सादरीकरण होते.
  6. त्यानंतर मा. राष्टखपती सभागृहात प्रवेश करुन थेट रंगमंचावर जाताना आम्ही पाहिले.
  7. शेवटी आपल्यापैकी कोणाच्याच भाषणात स्तुतीपाठकत्व नव्हते आणि एकूणच समारंभ खूपच माहितीपूर्ण, थेट असा झाला.
  8. बाहेर पडताना आम्हाला एक सुंदर भेट देण्यात आली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

आपल्याला हे अमृतमहोत्सवी वर्ष अतिशय आनंदाचे, यशस्वी जावो हीच प्रार्थना.

                                                          
                                                                              बिऎ.  घारपुरे

Integrety Pledge by CVC

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स


RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum

सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) -
कमर्शियल क्रेडिट, ज्यामध्ये कॉर्पोरेट, एमएसएमई आणि अन्य कर्जे—सर्वसाधारणपणे रु. 10.00लाखाच्या वर आणि रु. 5.00लाखापेक्षा जास्त कृषि-शर्ती कर्जे आणि सर्व रिटेल क्रेडिट यांच्यासहियांच्या प्रक्रियेकरिता व मंजूरीकरिता बँकेने सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) ची स्थापना केली.
 
ई-एसबीटीआर -
मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क महाराष्ट्र बँकेचे इंटरनेट बँकिंगद्वारे भरणा

 

. फुगवटा निर्देशांकित राष्ट्रीय बचत सुरक्षा- संकलित/इन्फ्लेशन इंडेक्सड नॅशनल सेव्हिंग सिक्युरिटीज-क्युम्युलेटिव्ह

1 - उत्पादन तपशील
2 - अर्जाचा फॉर्म
3 - वारंवार विचारले जाणारे प्रश्न--आय आय एन एस एस-सी
 
चालू व बचत निष्क्रिय लेखाधारक ज्यांची सर्वसाधारण प्रवर्गात शून्य शिल्लक आहे, म्हणजेच प्रत्यक्ष लाभ लेखांतरण/इलेक्ट्रॉनिक लाभ लेखांतरण, /विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, याकरिता सार्वजनिक अधिसूचना

एटीएम आणि डेबिट कार्डाचे वार्षिक व्यवस्थापन शुल्क ` 100/- + सेवाभार दुस-या वर्षापासून लागू (ता. 01/03/2014 पासून)
 
ग्राहक शिक्षणः : भारतीय बँकनोटांसाठी सुरक्षिततेची वैशिष्ट्ये
 
थोडीशीच काळजी/सावधानता तुमचा ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित ठेवील.

1- इंग्लिश भाषांतर
 
सेवा-शुल्क परिशोधित--ता. 01/09/2013 पासून लागू
 
नविन पुनरावर्ती मुदत ठेव योजनाः महा-लक्षाधीश/मिलिऑनेर, महा लखपती व महासंचय प्रणालीबद्ध/सिस्टेमिक ठेव योजना
 
महाबँक सुवर्ण कर्ज योजना- सुवर्ण अलंकारांवर कर्जाची सोय
महासुपर गृह कर्ज
 
महासुपर कार कर्ज
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज
 
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
Visitor Counter
Stats
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.