एम डी आणि सीईओ यांचे संदेश


प्रिय सहका-यांनो,

बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाची जबाबदारी पेलताना मला फार अभिमान व उत्सुकता वाटते. या उत्थानाबद्दल मी बँक बोर्ड ब्यूरो आणि भारत सरकार यांचा आभारी आहे.

मी बँकेच्या वाढ व विकासासाठी वचनबद्ध आहे. स्टेकहोल्डर्सच्या मूल्याच्या संवर्धनाकरिता काम करण्याचे माझे ध्येय आहे, मग ते लाभदायकता असो, ग्राहक सेवेची गुणवत्ता असो किंवा कर्मचा-यांचे समाधान असो.

मी या महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक प्रवासात पाऊल टाकले आहे, माझ्यावर त्या परमेश्वराची कृपा असावी आणि तुमचा मनःपूर्वक सहभाग व पाठिंबा असावा यासाठी मी कळकळीची विनंती करतो. आपण महाबँकेला महान बनवू या.


धन्यवाद,

तुमचा प्रामाणिक,

(आर. पी. मराठे)

उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
Processing fee waived off on Housing Loan & Vehicle Loan w.e.f. 01.09.2017 to 31.12.2017

तारीख 07-10-2017 पासून लागू असलेले परिशोधित मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस् बेस्ड लेन्डिंग रेट (एमसी एलआर)

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
Visitor Counter
Stats
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.