आपले बँक खाते 'केवायसी'ची पूर्तता करणारे आहे का ?

तत्काळ खातेधारकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी

'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या सूचनांप्रमाणे बँकेच्या 'नो युअर कस्टमर' संकल्पनेच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता बँकेच्या प्रत्येक गऎाहकाने करणे आवश्यक असते आणि त्यांची खाती 'केवायसी'ची पूर्तता करणारी असावी. त्यानुसार 'केवायसी' मार्गदर्शक तत्वांची पूर्तता न करणा-या 'बँक ऑफ महाराष्टख'च्या सर्व खातेधारकांनी आपापल्या शाखांशी संपर्क साधून आणि ताबडतोब आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन आपली खाती 'केवायसी'ची पूर्तता करणारी करावी अशी विनंती आहे. पुढील कागदपत्रे ओळखीचा पुरावा आणि पत्त्याची पडताळणी करण्यासाठी सादर करावी लागतात :

अ) खातेधारकाचे/खातेधारकांचे अलीकडचे फोटो

ब) ओळखीचा पुरावे

PROOF OF CURRENT ADDRESS

खात्रीलायक फोटो असलेली पुढीलपैकी कोणतीही कागदपत्रे :

 • पासपोर्ट
 • मतदार ओळखपत्र
 • पॅनकार्ड
 • ड्रायव्हींग लाययन्स
 • नामवंत कंपन्यांनी दिलेली आयडेंटिटी कार्ड (बँकेची खात्री पटणे आवश्यक)
 • बँकेची खात्री पटेल अशा पध्दतीने ग्राहकाचा पत्ता आणि ओळख याची पडताळणी करणारे मान्यताप्राप्त सार्वजनिक अधिका-याचे पत्र

पुढीपैकी कोणतीही कागदपत्रे

 • इलेक्टखाsसिटी बिले*
 • टेलिफोन बिले*
 • अन्य कोणत्याही बँकेची अकाऊंट स्टेटमेंट*.
 • Letter from reputed employer (subject to satisfaction of Bank)
 • Letter from recognized public authority verifying the address of the customer to the satisfaction of the bank
 • Ration Card**

* सदर टीप 3 महिने आधीची

** (कोणत्याही राज्य सरकारने रेशन मिळवण्याशिवाय अन्य हेतूंसाठी रेशन कार्डचा उपयोग करण्यास मनाई केली असेल तर पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डला मान्यता मिळणार नाही.)

संयुक्त ख्रात्यांबाबत एकमेकांशी जवळचे संबंध नसलेल्या खातेधारक/अर्जदारांनी वरील कागदपत्रे सादर करुन स्वतंत्रपणे ओळख आणि पत्ता सिध्द करणे आवश्यक असते.

31.03.2011 रोजी किंवा त्यापूर्वी आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास `रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आणखी पुढच्या काही सूचना न देता ग्राहकाच्या जबाबदारीवर आणि खर्चाने `केवायसी'ची पूर्तता न करणा-या खात्यांचे कामकाज स्थगित/बंद करणे बँकेला नाईलाजाने भाग पडेल.

आणखी काही माहिती आणि स्पष्टीकरण हवे असल्यास संबंधित शाखेच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.

खातेधारकांनी या बाबतीत सहकार्य करावे, ही विनंती. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा देणे आम्हाला शक्य होईल.

पुणे
19.01.2011

उप सरव्यवस्थापक,
नियोजन आणि व्यवस्थापन विभाग

 

More about KYC norms >>Integrety Pledge by CVC

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स


RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum

सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) -
कमर्शियल क्रेडिट, ज्यामध्ये कॉर्पोरेट, एमएसएमई आणि अन्य कर्जे—सर्वसाधारणपणे रु. 10.00लाखाच्या वर आणि रु. 5.00लाखापेक्षा जास्त कृषि-शर्ती कर्जे आणि सर्व रिटेल क्रेडिट यांच्यासहियांच्या प्रक्रियेकरिता व मंजूरीकरिता बँकेने सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) ची स्थापना केली.
 
ई-एसबीटीआर -
मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क महाराष्ट्र बँकेचे इंटरनेट बँकिंगद्वारे भरणा

 

. फुगवटा निर्देशांकित राष्ट्रीय बचत सुरक्षा- संकलित/इन्फ्लेशन इंडेक्सड नॅशनल सेव्हिंग सिक्युरिटीज-क्युम्युलेटिव्ह

1 - उत्पादन तपशील
2 - अर्जाचा फॉर्म
3 - वारंवार विचारले जाणारे प्रश्न--आय आय एन एस एस-सी
 
चालू व बचत निष्क्रिय लेखाधारक ज्यांची सर्वसाधारण प्रवर्गात शून्य शिल्लक आहे, म्हणजेच प्रत्यक्ष लाभ लेखांतरण/इलेक्ट्रॉनिक लाभ लेखांतरण, /विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, याकरिता सार्वजनिक अधिसूचना

एटीएम आणि डेबिट कार्डाचे वार्षिक व्यवस्थापन शुल्क ` 100/- + सेवाभार दुस-या वर्षापासून लागू (ता. 01/03/2014 पासून)
 
ग्राहक शिक्षणः : भारतीय बँकनोटांसाठी सुरक्षिततेची वैशिष्ट्ये
 
थोडीशीच काळजी/सावधानता तुमचा ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित ठेवील.

1- इंग्लिश भाषांतर
 
सेवा-शुल्क परिशोधित--ता. 01/09/2013 पासून लागू
 
नविन पुनरावर्ती मुदत ठेव योजनाः महा-लक्षाधीश/मिलिऑनेर, महा लखपती व महासंचय प्रणालीबद्ध/सिस्टेमिक ठेव योजना
 
महाबँक सुवर्ण कर्ज योजना- सुवर्ण अलंकारांवर कर्जाची सोय
महासुपर गृह कर्ज
 
महासुपर कार कर्ज
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज
 
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
Visitor Counter
Stats
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.